Marathi Status On Love Life | WhatsApp Status And Videos

Marathi Status On Love Life
Marathi Status On Love Life

Love encompasses a variety of different emotional and mental states, typically strongly and positively experienced, ranging from the most sublime virtue or good habit, the deepest interpersonal affection and to the simplest pleasure. Here is a list of Marathi status on Love Life.

प्रत्येकाला वाटत आपलं पहिलं प्रेम हेच शेवटच प्रेम असावं.

पैसा बघुन प्रेम करु नका…कारण पैसा संपला तर प्रेमही संपत…त्या व्यक्तीवर जीव लावा ते प्रेम नक्कीच आयुष्यभर सोबत राहील

प्रेम असं करावं की, प्रेयसी किंवा प्रियकराने, एकमेकांची साथ सोडताना,  वेळा विचार करावा, मी तिची साथ सोडतोय की, स्वतःचा जिव घेतोय

प्रेम करणं सोपं पण मिळवणं कठीण

गरजेच्या वेळी हक्काच्या व्यक्तीने.. साथ सोडली की एकटेपणाची व्याख्या कळत

आपण ज्याच्यावर, मनापासून, जीवापाड खरं प्रेम करतो, खरं तर त्याच व्यक्तीला, विसरणं खुप अवघड जातं

खरंच आयुष्यात तो क्षण किती छान असेल ???? जेव्हा Tuzhya/Mazhya हातात आपलं बाळं ???? असेल…????????

जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असतेश्वास संपला तर जीवन संपते… विश्वास संपला तर संबंध संपतात

डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात…पण मन जाणणारे कमी च असतात

शोधुन बघ तुझ्या आयुष्यातील माझी कमी…. जर त्रास झालाना….तर बच्चू समजून जा प्रेम अजून बाकी आहे

जेवढं प्रेम आपल्या आई वर करतातेवढंच प्रेम नवऱ्याच्या आई वर करा म्हणजे एक हि वृद्धश्राम दिसणार नाही

तुझ्या‬ नसण्याने जितका त्रास‬ मला होतोय.. तितकाच त्रास माझ्या न होण्याने‬ तुला होत‬ नसेल.. तर हि माझ्या प्रेमाची हार‬ आहे..

ज्यांच्या मुळे चेहऱ्यावर हसू येतं ना… त्याचीचं आठवणं डोळ्यांत पाणी आणते..

प्रेमात *breakup* वगैरे अस काही नसतं, एखाद्याला दुसऱ्या व्यक्तीचा कंटाळा आला की मग ते असले कारण देऊन सोडून जातात

प्रेम त्याच्यावर करावे… ज्याला आपण आवडतो… नाहितर आपल्या आवडीसाठी… आपण उगाच आयुष्य घालवतो…बरोबर ना.???

आयुष्यात कधीचं कोणाची सवय नका करून घेऊ……एकटे पडाल….

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो .अन रिकामा खिसा याच दुनियेतली माणसं दाखवतो.

तिच् ??प्रेम पण ?माझ्यावर ?? देवासारखच् असेल.. डोळ्यांना? दिसणार नाहीपण मनाने ?feel केल्यास ??नक्की ??जाणवेल्..

तिला जायचं होत ती गेली..मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच…तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन…

मोहब्बत अगर भीख होती…तो खुदा कसम तुम्हारे दर पर झुक जाते हम….

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये…

आँखों मे जितनी चाहत थी.. और दिल मे जितनी मोहब्बत थी..वो सब खर्च कर दी तुम पर..

असे काही क्षण एउन जातात आयुष्यात…की सगल काही संपुन जातं…???? खुप त्रास होतो…

कभी ना खत्म होने वाला.. एक बहुत ही लंबा इंतजार लिखा है, मेरे हाथों की.. इन बदनसीब लकीरों मे…..।

आयुष्यात कधीच कोणावर बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका.. आणि,,,ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावंसं वाटत त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका..

कुछ ढूंढता रहता है.. फिर उदास-हताश-निराश होकर बैठ जाता है….ना जाने.. किसकी तलाश है दिल को…..????

प्रेम तर खूप छोटीशी गोष्ट आहे ग वेडेमाझा तर पूर्ण जीव अडकलाय तुझ्यात

तुला सांगनार नव्हते मनातले माझ्या कधीपन तुझे वेडे मन पाहुन…. नकळत तुझ्या प्रेमात पडले समजले नाही कधी..

आयुष्यात असं वळण येत की आपलेच आपल्याला रडऊन जातात…प्रत्येक जण कधी ना कधी कोणासाठी रडतोच ना…

कांच के टुकड़े बन कर.. बिखर गयी जिंदगी मेरी , किसी ने समेटा ही नहीं .. हाथ जख्मी होने के डर से

थोड़ा सा प्यार करके मैंने चाहा था मुस्कुराना, जीने नहीं देती मोहब्बत और मरने नहीं देता जमाना !!

वो दिन वो पल जो गुज़ारे थे तेरे साथ.. काश ये ज़िन्दगी बस उतनी ही होती

एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल.. असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत असेल…

शोधयायच आहे तुलाशब्दांच्या ओघात. ..दडून बसलेल्या माझ्याह्रदयाच्या कोपऱ्यात. ..

लपून लपून कुठेतरी पोस्ट माझीवाचतच असेल. ..माझ्या फोटोशी एकटेपणातभांडत असेल…जेव्हा माझी आठवण तिला..

धड़कने मेरी बेचैन रहती हैं….क्यूँकि तेरे बग़ैर यह धड़कती कम हैं और तड़पती ज़्यादा हैं……….

शादी हो तो Love_Marriage… ???? Arrange तो Desktop के Icon भी होते हैं ????????????

दुनिया एक तरफ और तू एक तरफ ???? क्यों कि, तू मेरी परी ???? हैऔर ये दुनिया बोहोत बुरी है…

बहुत खास होते हैं वो लोग जो आपकी आवाज़ से, आपकी खुशी और दुख का अंदाज़ा लगा लेते हैं

बातो का मजा तो उन लोगों के साथ आता है…जिनके साथ बोलने से पहले कुछ सोचना न पड़े….

नात्यांचे धागे जर गरजेचे असतील तर टिकणार नाहीत आणि प्रेमाचे असतील तर तुटणार नाहीत. ????